“मनसेत पक्षप्रवेशाचा धुमधडाका; सोलापुरातील असंख्य युवकांचा मनसेत प्रवेश”

0
682

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्ष वाढीसाठी कंबर कसली असून राज ठाकरे स्वतः मैदानात उतरले आहे. याचा मोठा फायदा होत असून गेल्या काही दिवसांपासून पक्षात जोरदार इनकमिंगला सुरुवात झाली आहे.

मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे हे सोलापूर जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी जोमाने प्रयत्न करत आहेत आणि जिल्ह्यातील हजारो तरुण-तरुणी मनसेकडे आकर्षित होत आहेत.

हे ही वाचा : “नारायण राणेंच्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही, वेळ आल्यावर राणेंची कुंडली बाहेर काढू”

दरम्यान, नुकत्याच जिल्ह्यातील वडवळ तसेच करकब येथील अनेक गावकऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला. यामुळे मनसेची सोलापूरातील ताकद अजून वाढली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मुंबई महापालिकेचा पैसा शिवसेना पक्षनिधी म्हणून वापरतेय; मनसेचा आरोप

‘शिवसेनेच्या खासदारांनाच वाटतं की हे सरकार कधी पडतंय’; भाजपच्या ‘या’ नेत्याचा दावा

काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता शिवसेनेच्या वाटेवर?; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here