“रायगडमध्येही मनसेचा भगवा झेंडा फडकला; सरपंच पदासह 7 जागा जिंकत ग्रामपंचायतीवर मिळवलं वर्चस्व”

0
1525

रायगड :  राज्यातील 1 हजार 79 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेनं जोरदार मुसंडी मारली असून, सरपंच पदासह 07 जागा जिंकून तुर्भे खूर्द ग्रामपंचायतीवर मनसे चा भगवा फडकवला आहे.

हे ही वाचा : माझ्या जीवाला काही बरं-वाईट झाल्यास, शिंदे- फडणवीस जबाबदार; ठाकरे गटाच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा आरोप

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पोलादपूर तालुका उपाध्यक्ष श्री. गोविंद उतेकर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील ‘तुर्भे खूर्द’ या ग्रामपंचायत वर मनसेनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केले असून श्रीराम ग्रामविकास आघाडी चे 07 जागांवर उमेदवार विजयी झाले आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“मनसेनं विजयी खातं उघडलं; ‘या’ ठिकाणी 2 ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला”

शिंदे गटाला मोठा धक्का; एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्यात ठाकरे गटाने मारली बाजी

माझी निष्ठा बाळासाहेबांशी, मी मरेपर्यंत शिवसैनिकच, कुठेही जाणार नाही; ‘या’ मोठ्या नेत्याचा ठाकरेंना शब्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here