सत्तेविना मती गेली,जो मिळेल त्याच्याशी युती केली; मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

0
244

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष आणि संभाजी ब्रिगेड पक्ष एकत्र येणार असल्याची घोषणा केली. यानंतर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी उध्दव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय.

राजू पाटील यांनी ट्विट करत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

हे ही वाचा :  उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही, असता तर ते…; संभाजी ब्रिगेडच्या युतीवरून नवनीत राणांचा हल्लाबोल

सत्तेविना मती गेली,जो मिळेल त्याच्याशी युती केली…!, अशा शब्दात त्यांनी शिवसेना आणि ठाकरेंना राजु पाटील यांनी टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ असणारे आमदार भास्कर जाधवांचा भाजप मंत्र्याच्या गाडीतून एकत्र प्रवास, चर्चांना उधाण”

“मोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेनेनं केली संभाजी ब्रिगेडशी युती”

…तर पुन्हा मोर्चा काढणार; सह्याद्री अतिथी गृहावरील बैठकीनंतर मराठा समाजाचा मुख्यमंत्र्यांना इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here