Home महाराष्ट्र अखेर मुंबई महापालिकेसाठी मनसे-भाजप एकत्र?; युती होणार?; चर्चांना उधाण

अखेर मुंबई महापालिकेसाठी मनसे-भाजप एकत्र?; युती होणार?; चर्चांना उधाण

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मनसे-भाजप युतीच्या चर्चा जोरदार रंगत आहे. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानं मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलं होतं. अशातच आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

भाजप आणि मनसे मुंबईतील पालिका निवडणुकीत एकत्र लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती पुढे आली आहे.

हे ही वाचा : उद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; आता प्रवीण दरेकर, म्हणतात…

दरम्यान, राज ठाकरेंनी युतीबाबत स्वबळाची भाषा केल्यानं आता मनसे भाजपसोबत मुंबई महापालिेकेत युती करणार असल्याच्या चर्चांना आता उधाण आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; आता प्रवीण दरेकर, म्हणतात…

 भाजप हिंदुत्वाचा वापर सोयीसाठी करत आहेत- उद्धव ठाकरे

रोहित पाटील यांना राष्ट्रवादीत मोठं पद?; जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…