मनसेचा शिवसेनेला मोठा धक्का; अनेक शिवसैनिकांनी केला मनसेत जाहीर प्रवेश

0
3818

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील असगणी येथील अनेक शिवसैनिकांनी मनसेत जाहीर प्रवेश केला.

कणकवली मनसे जनसंपर्क कार्यालय येथे मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केला.

दरम्यान, यावेळी मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव, महाराष्ट्र सैनिक दिपक गुराम , रावसाहेब मदने उपस्थितीत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“फडणवीसांच्या कालच्या सभेनंतर आता संजय राऊतांचा इशारा; म्हणाले, अपघात अटळ आहे”

तिला मानसिक उपचाराची गरज; केतकी चितळेवर अजित पवार संतापले

‘उद्धव ठाकरे बाबरी मशिदीवर उभे झाले असते तर…’; नितेश राणेंची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here