पुण्यात होणार मनसेचा वर्धापनदिन सोहळा; मनसेची जोरदार तयारी सुरू

0
506

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर आहेत.

पुण्यात मनसेचा वर्धापनदिन सोहळा 9 मार्चला होणार आहे. या सोहळ्याला मनसेचे राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

हे ही वाचा : माझा शब्द लक्षात ठेवा, ईडीचे काही अधिकारी लवकरच जेलमध्ये जाणार- संजय राऊत

दरम्यान, यंदा पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेची मोठी खेळी; भाजप-राष्ट्रवादीच्या मतभेदात अनेकांनी केला शिवसेनेत प्रवेश

“IPL 2022 च्या आधी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, ‘हा’ आक्रमक गोलंदाज आयपीएल खेळणार नाही”

“केंद्रीय एजन्सीज या भाजपच्या प्रचार यंत्रणा, पण महाराष्ट्र यांच्यापुढे झुकणार नाही, थांबणार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here