आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू आणि भाजप नेते रवी राणा यांच्यातील वाद आता टोकाला गेला आहे.
रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आहेत. तर बच्चू कडू हे शिंदे गटाचे आमदार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी राणा व बच्चू कडू यांना बैठकीसाठी मुंबईला बोलावलं आहे. अशातच यापूर्वी बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना, एक मोठं विधान केलं आहे.
हे ही वाचा : संकटमोचक मिलिंद नार्वेकर, ठाकरेंची साथ सोडणार?; शिंदे गटातील मंत्र्याच्या विधानाने खळबळ
माझी, आमदार रवी राणा सोबत बैठकीला बसण्याची माझी इच्छा नाही. पण मुख्यमंत्री काय म्हणतात ते पाहू, असं बच्चू कडू म्हणाले. एक तारखेच्या अल्टीमेंटममध्ये सध्या फेरबदल नाही. रवी राणांकडून उत्तर जर समाधानकारक मिळालं तरच कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेऊ, असंही बच्चू कडू म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
…तर मी ‘त्या’ शिवसैनिकांना घरात घुसून मारेन; मनसेच्या ‘या’ नेत्याचा इशारा
बच्चू कडूंसह धनुष्यबाणावर निवडून आलेले 8 आमदार आमच्या संपर्कात; ‘या’ नेत्याचा गाैफ्यस्फोट
…तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य