आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सिंधुदुर्ग : संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप नेते नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार असताना, गेल्या अनेक दिवसांपासून नितेश राणे कुठे गायब आहेत?; असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यानंतर नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत दाखल झाले आहेत.
नितेश राणे दाखल होताच भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी राणेंना पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले, त्यांनंतर अनोख्या अंदाजात राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत प्रवेश केला. त्यानंतर नितेश राणेंनी दमदार एण्ट्री मारताच भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पहायला मिळाली.
हे ही वाचा : मराठी पाठ्यांवर घेण्यात आलेल्या निर्णयाचे खरे श्रेय राज ठाकरेंचं आणि मनसैनिकांचंच; तृप्ती देसाईंकडून स्तुतीसुमने
दरम्यान, सिंधुदुर्ग बँकेत भाजपचा विजय झाला तरी तो विजय साजरा करण्यासाठीही नितेश राणे नव्हते, त्यानंतर आज ते थेट सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत दाखल झाल्याचे दिसून आले.
महत्वाच्या घडामोडी –
मुंबई बँक निवडणुकीत प्रविण दरेकरांना झटका?; मुंबई बँकेवर शिवसेना-राष्ट्रवादीचं वर्चस्व
मराठी पाट्यांचं श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या मनसैनिकांचं आहे- राज ठाकरे
“विदर्भात मनसेला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यासह मनसेचे 40 पदाधिकारी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधणार”