“राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्रींचं निधन, 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”

0
288

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्री श्रीमती इंदिराबाई बाबाराव कडू यांंच आज दीर्घ आजारानं निधन झालं.

हे ही वाचा : “भाजप-शिवसेनेचे लव्ह मॅरेज होते; गुलाबराव पाटलांनी आठवण उगाळली”

इंदिराबाई या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर घरीच वैद्यकीय उपचार सुरू होते. आज दुपारी 12.45 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. बच्चू कडू यांनी फेसबुक पोस्ट करत याबाबत माहिती दिली.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजप-शिवसेनेचे लव्ह मॅरेज होते; गुलाबराव पाटलांनी आठवण उगाळली”

Budget 2022 : “आजचा अर्थसंकल्प म्हणजे विकासाच्या दिशेने टाकलेलं एक पुढचं पाऊल”

“शरद पवार यांच्यापेक्षा कितीतरी प्रगल्भ नेतृत्व फडणवीसांचं आहे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here