मुंबई : राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे.
माझी कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना कृपया कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन बच्चू कडू यांनी केलं आहे.
https://www.facebook.com/BacchuKaduOfficial/posts/2836215353278406
महत्वाच्या घडामोडी-
“मी महाराष्ट्रात अगदी सुरक्षित; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळे माझी शिवसेनेबाबतची मतं बदलली “
मुंबईतील 144 कलम हे कोरोना मुळे नाही तर मराठा समाजातील आंदोलनामुळे- चंद्रकांत पाटील
“ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण”