एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना कार्यालयाला दिली भेट; राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण

0
466

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : एमआयएचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज शिवसेनेच्या कार्यालयाला भेट दिली. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून त्यांच्या या कृतीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

इम्तियाज जलील हे मतदारसंघातील वैजापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी यांनी शिऊर गावच्या शिवसेना कार्यालयाला भेट दिली. तिथे शिवसैनिकांनी जलील यांचा सत्कारही केला.

हे ही वाचा : राजसाहेब ते राजसाहेब, अभ्यासपूर्ण बोलायला राजसाहेबांसारखा वाघ लागतो; मनसेचा शिंदेंना टोला

दरम्यान, औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव करून इम्तियाज जलील हे निवडूण आले होते, मात्र यानंतर आता  इम्तियाज जलील यांचा थेट शिवसेना कार्यालयातच सत्कार झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“आम्ही ठाकरेंसोबत; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याच्या कट्टर समर्थकानं हाती बांधलं शिवबंधन”

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना तुम्हाला लाज वाटायला हवी होती; एकनाथ शिंदे यांचा घणाघात

…तर महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन; दसरा मेळाव्यात ठाकरेंचा निर्धार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here