Home महाराष्ट्र “गिरणी कामगार नेते दत्ता ईसवलकर यांचं निधन”

“गिरणी कामगार नेते दत्ता ईसवलकर यांचं निधन”

मुंबई : गिरणी कामगार नेते दत्ता ईस्वलकर यांचं काल सायंकाळी निधन झालं. ते 72 वर्षांचे होते.

गेले 3-4 वर्षे ते आजारी होते. मंगळवारपासून त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल संध्याकाळी 5.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, राष्ट्रसेवा दलात घडलेले दत्ता ईस्वलकर हे सुरुवातीला कापड गिरणीत पियोन होते. पुढे त्यांनी कामगारांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी 2 ऑक्टोबर 1989 रोजी गिरणी कामगार संघर्ष समितीची स्थापना केली.या संघटनेच्या माध्यमातूनच त्यांनी संपूर्ण आयुष्यभर गिरणी कामगारांसाठी काम केलं.

महत्वाच्या घडामोडी –

” ‘ही’ मंडळी भ्याडच म्हणावी लागतील, सूडाच्या भावनेतून होणारं राजकारण फार काळ टिकणारं नाही”

बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत- अनिल परब

मागेल त्याला ‘कोरोना व्हॅक्सिन’ द्या; अशोक चव्हाण यांची मागणी

‘कोरोना लसींबाबत केंद्राशी चर्चा करा, माध्यमांशी बोलून हात झटकणं बंद करा- देवेंद्र फडणवीस