मुख्यमंत्र्यांसोबत अजित पवार आणि शिवसेना-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची बैठक

0
181

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, लॉकडाऊन, त्यातच अनेक राजकीय कुरघोडी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत शिवसेना-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची बैठक सुरु आहे.

या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, अनिल परब उपस्थित आहेत.

दरम्यान, शिवाजी पार्क जवळील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात ही बैठक सुरु आहे. ही बैठक नेमकी कोणत्या कारणासाठी आयोजित केली आहे, हे अद्याप समोर आलेले नाही.

महत्वाच्या घडामोडी-

‘हा’ महाविकास आघाडीतील अंतर्गत प्रश्न; सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

मातोश्रीवर जाण्यात कमीपणा काय?; शरद पवारांचं चंद्रकांत पाटलांना उत्तर

भाजप आणि शिवसेनेचं सरकार असतानाही खटके उडत होते; संजय राऊतांच फडणवीसांना उत्तर

देवेंद्र फडणवीस यांना वाटते तशी परिस्थिती नाही- रोहित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here