शरद पवारांच्या उपस्थितीत कराडमध्ये बैठक, उदयनराजेंनी उपस्थिती टाळली

0
174

कराड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कराडमध्ये होत असलेल्या कोरोना आढावा बैठकीला साताऱ्यातील दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले गैरहजर आहेत.

दरम्यान, यापूर्वीही सातारा जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीलाही उदयनराजे भोसले उपस्थित राहिले नव्हते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरची त्यांची शरद पवार यांच्यासोबत ही पहिलीच बैठक ठरली असती.

महत्वाच्या घडामोडी-

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत बेस्ट 5 मध्ये”

“केंद्र सरकार आधी मुकं तर होतंच, कदाचित आता दृष्टिहीन आणि बहिरंही झालंय”

पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे; नारायण राणेंचा शिवसेनेवर आरोप

बाईसाहेब, जरा सबुरीने घ्या; अमृता फडणवीसांना माजी पोलिस अधिकाऱ्याचे पत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here