आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना अटकेचा वॉरंट निघाला आहे.
हे ही वाचा : “महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना घोटाळ्यांवरून पुरस्कार दिले पाहिजे”
यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पत्रकार परिषदेत नितेश राणे कुठं आहेत, असा सवाल केला होता. तेव्हा राणेंनी, हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का, असं उत्तर दिलं होतं. यावरून आता सिंधुदुर्ग पोलिसांनी राणेंना नोटीस बजावली. यावरून नारायण राणेंनी फोनवरून प्रतिक्रिया दिली आहे.
मला कोणत्याही स्वरूपाची नोटीस प्राप्त झाली नाही. मी केंद्रीय मंत्री आहे. मला अशी नोटीस पाठवतां येत नाही, असं राणे म्हणाले. कणकवली पोलिसांनी पाठविलेल्या नोटीसीनंतर राणे आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.
महत्वाच्या घडामोडी –
जातीयवादी मंत्री धनंजय मुंडे यांची तात्काळ हकालपट्टी करा; रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची मागणी
“सर्वसामान्यांना मिळाला दिलासा; पेट्रोलच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी झाली घट”
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पोलिसांची नोटीस; यावरून देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…