“माझ्या आयुष्यात कमावलेले सर्व पुण्य धनंजय यांना मिळो”

0
427

अहमदनगर : पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या सत्कारासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अहमदनगर येथे आले होते. यावेळी बोलताना तात्याराव लहाने यांनी धनंजय मुंडे यांच्याप्रति भावना व्यक्त केल्या.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे कायम गोरगरीब लोकांची सेवा करण्यास प्राधान्य देतात. त्यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द प्रचंड मोठी होणार आहे. त्यासाठी माझ्या आयुष्यात कमावलेले सर्व पुण्य धनंजय यांना मिळो, असं म्हणत डॉ. तात्याराव लहाने यांनी धनंजय मुंडे

धनंजय मुंडे यांना मी लहानपणापासून ओळखतो. गेल्या सरकारच्या सत्ताकाळात मला काही अडचणी आल्या. मी मोठा त्रास सहन केला. केवळ नातेवाईक किंवा शासनाचा कर्मचारी म्हणून नव्हे तर दोघांनीही सेवाव्रत स्वीकारलेलं आहे. याच नात्याने धनंजय मुंडे यांनी मला त्या संकटातून सोडवण्यासाठी मोलाची मदत केली, असं तात्याराव लहाने यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,  मी धनंजय मुंडे यांचे जाहीर आभार मानीन, असंही तात्याराव लहाने म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

शिवसेना सगळं बटण दाबून करते; नारायण राणेंची सेनेवर टीका

“मोठी बातमी! किरीट सोमय्यांच्या मुलावर खंडणी उकळल्याचा आरोप”

“धक्कादायक! अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या भावाला भर चाैकात गोळ्या घातल्या”

“जलील यांच्या घराखाली फायरिंग; चुकून निवडून आलेल्या खासदाराने शिकवू नये”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here