आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे तीन-चार महिने शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आतापासूनच विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची बोलणी सुरु केली आहेत.
ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! अजित पवार गटातील ‘हा’ मोठा नेता सत्तेतून बाहेर पडणार?; राजकारणात खळबळ
महाविकास आघडीच्या विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. यात काँग्रेस पक्ष 100 ते 105 जागांवर निवडणूक लढवू शकतो, ठाकरे गटाच्या वाट्याला 90 ते 95 जागा येऊ शकतात. तर शरद पवार गट विधानसभेला 80 ते 85 जागांवर लढू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटप अंतिम करण्यासाठी चर्चेच्या आणखी काही फेऱ्या होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
गोपाळकृष्ण शाळेत चिमुकल्यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत
पराभवानंतर नवनीत रणांनी दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाल्या…
माझ्या विजयामध्ये…; बजरंग सोनवणेंचा मोठा गौप्यस्फोट