भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.
भारताने या सामन्यात टाॅस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावत 186 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मैथ्यू वेडने 53 चेंडूत 80 धावा तर ग्लेन मैक्सवेलने 36 चेंडूत 54 धावा केल्या. भारताकडून वाॅशिंग्टन सुंदरने 2 तर शार्दूल ठाकूर व टी.नटराजनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी-
शिवसेनेला शेतीतलं काय कळतं; फक्त मोदींच्या विरोधासाठी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा- निलेश राणे
महत्वाची बातमी!”मुंबईत दुपारनंतर दुधाच्या गाड्या येणार नाहीत; दूध खरेदीसाठी नागरिकांची गर्दी”
‘भारत बंद’ ला राज्यभरात प्रतिसाद, बुलढाण्यात रेल्वे अडवली