“मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोरोना पाॅझिटिव्ह”

0
173

मुंबई : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला कोरोनाची लागण झाली आहे. सचिनने स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

सौम्य लक्षण जाणवल्याबद्दल मी आज कोरोना चाचणी केली असता माझा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. मात्र घरातल्या इतर सर्वांनी चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यामुळे मी घरी स्वत: ला विलगीकरणात ठेवलेले आहे आणि माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे अनुसरण करीत आहे. मला आणि देशभरातील इतरांनी तुमची काळजी घेण्यास मदत करणाऱ्या सर्व आरोग्यसेवा व्यावसायिकांचे आभार मानावेत, असं सचिननं ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आले, तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना…; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

देवेंद्रजी तुम्ही जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा; अमोल मिटकरींचा फडणवीसांना टोला

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील डॅशिंग महिला अधिकाऱ्याची आत्महत्या

फक्त 5 वर्ष थांबा, देशातील रस्ते अमेरिका-युरोप सारखे होतील- नितीन गडकरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here