मुंबई : मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर एका निवेदनातून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर टीकास्त्र केलं आहे.
आम्ही सत्तेत असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दिवस रात्र एकत्र करून प्रयत्न केले होते. फक्त आम्हाला ते विधीमंडळात आम्हाला टिकवून ठेवता आलं नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आरक्षणाच्या संपूर्ण राज्यभर झालेल्या लढ्याला कायदेशीर आधार दिला. प्रकरण उच्च न्यायालयात गेलं, तेव्हा तेथे प्रयत्नांची शर्थ करुन ते आरक्षण टिकविले. मात्र आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आपण व्यथित झालो, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
बात हरामखोरीची निघाली तर…; आशिष शेलारांचा सामनावर निशाणा
“रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला”
बाळासाहेब ठाकरेंचे हे कार्यकर्ते तुटतील पण तुमच्यासमोर वाकणार नाहीत; रोहित पवारांचा भाजपवर निशाणा