शिंदेंसोबत गेलेले अनेक आमदार उद्धव ठाकरेंकडे पुन्हा येणार?; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने खळबळ

0
541

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज बोलताना शिंदे गट व भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

शिंदे गट आणि भाजप या दोघांत खूप असंतोष आहे. येणाऱ्या काळात या असंतोषाचा भडका उडेल, आणि शिंदे गटातील आमदार उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा येतील, असा दावा अंधारे यांनी यावेळी केला.  अंधारेंच्या या दाव्याने सर्वत्र खळबळ उडवून दिली आहे.

हे ही वाचा : आमदार संजय शिरसाट यांच्या प्रकृतीबाबत, डाॅक्टरांनी दिली ‘ही’ मोठी अपडेट, म्हणाले…

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सतत खटके उडत आहेत. मात्र, भाजप सोबत गेलेले एकनाथ शिंदे स्वाभिमान गहान ठेवतात., अशी टीकाही अंधारे यांनी यावेळी केली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“राष्ट्रवादीची यशस्वी खेळी; भाजपच्या ‘या’ नेत्यांनी हाती बांधलं घड्याळ”

“देवेंद्र फडणवीसजी, पत्रास कारण की…, मनसेचं पुन्हा एकदा फडणवीसांना पत्र

मोठी बातमी! शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here