मुंबई : फडणवीस सरकारच्या काळात घोषणा होऊनही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
एसबीआयच्या अहवालानुसार सरासरी 77 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याचे सांगितले गेले. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून झालेली कर्जमाफी ही 77 हजार शेतकऱ्यांपेक्षा कित्येक पट जास्त आहे, असं रोहित पवार म्हणाले.
फडणवीस सरकारच्या काळात घोषणा होऊनही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. एसबीआयच्या अहवालानुसार सरासरी ७७ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याचे सांगितले गेले. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून झालेली कर्जमाफी ही ७७ हजार शेतकऱ्यांपेक्षा कित्येक पट जास्त आहे – आ. @RRPSpeaks pic.twitter.com/89PGpASOzI
— NCP (@NCPspeaks) March 2, 2020
दोन जिल्ह्यांमधील अडीच लाख शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली. महाविकास आघडीचं सरकार शेतकऱ्यांन न्याय द्यायचा नक्की प्रयत्न करले असही रोहित पवार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय- धनंजय मुंडे
भाजपला संपवण्याची तयारी आजपासून सुरू – शरद पवार
कुत्रा पिसळतो तसा हा पिसळलाय; निलेश राणेंची विनायक राऊतांवर आक्षेपार्ह टीका
भाजपचे दादामियां ‘इतिहास पुरुष’ कधीपासून झाले; शिवसेनेची चंद्रकांत पाटलांवर टीका