“संजय राऊतांच्या कन्येच्या शाही विवाह सोहळ्याला राज ठाकरेंसह अनेक दिग्गजांची हजेरी”

0
1332

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत यांचा विवाह सोहळा पार पडतोय. पूर्वशी आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार आज लग्नबंधनात अडकत आहेत. या लग्नसोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती.

हे ही वाचा : राज्यातील शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार का?; राजेश टोपेंचं मोठं विधान, म्हणाले…

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलही या लग्न सोहळ्याला उपस्थित होते. तसेच राऊतांच्या कन्येचा शाही विवाह सोहळा पवईच्या हॉटेल रेंनीसांसमध्ये होत आहे.

दरम्यान, पूर्वशी आणि मल्हार यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून महापौर किशोरी पेडणेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी वधू-वरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

महत्वाच्या घडामोडी –

महाविकास आघाडीतील आणखी 4 नेत्यांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार- किरीट सोमय्या

संधी मिळताच राज्यातील जनता आघाडी सरकारला फेकून देईल- चंद्रकांत पाटील

अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं; म्हणाल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here