शरद पवारांवर असलेल्या प्रेमापोटी अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत- जयंत पाटील

0
383

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद वाढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपली कंबर कसली असून पक्षातर्फे संवाद यात्रेला सुरुवात झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात सिन्नरमध्ये संवाद यात्रा पार पडली. या यात्रेला राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. यावेळी जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी अन्याय सहन करूनही अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत. या सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, यासाठी पवारांकडे जाऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती जयंत पाटलांनी यावेळी दिली.

महत्वाच्या घडामोडी –

विधानसभा निवडणुका कधीही होवो, स्वबळावर लढण्यास भाजप सज्ज- चंद्रकांत पाटील

ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयावरुन मनसे आक्रमक; न्यायालय, राज्यपालांकडे दाद मागणार

काँग्रेस पक्ष हेडलेस, भाजप त्याचा फायदा घेतंय, अध्यक्षपदाचा प्रश्न मार्गी लावा- संजय राऊत

“पवारसाहेबांना पंतप्रधान, तर अजित पवारांना मुख्यमंत्री करायचंय, त्यांना पुण्यात गुंतवू नका”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here