वडिलांच्या आत्महत्येनंतर मलायकाची पहिली पोस्ट, म्हणाली…

0
5

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बॉलीवूड अभिनेत्री व मॉडेल मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांनी आज सकाळी इमारतीतून उडी घेऊन आत्महत्या केली.

सकाळी ९ वाजता मुंबईतील वांद्रे भागात ही घटना घडली मलायकाचे वडील अनिल मेहता यांचे निधन झाले तेव्हा ती मुंबईत नव्हती. अभिनेत्री पुण्यात होती आणि वडिलांच्या निधनाबद्दल कळाल्यावर ती दुपारी मुंबईत पोहोचली. वडिलांच्या निधनाबद्दल मलायकाने पहिली पोस्ट केली आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यासह 18 माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

“आमचे प्रिय बाबा, अनिल मेहता यांचे निधन झाल्याची माहिती देताना खूप दु:ख होत आहे. ते खूप चांगले आजोबा, एक प्रेमळ पती आणि आमचे सर्वात चांगले मित्र होते. त्यांच्या अचानक जाण्याने आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे आणि या कठीण काळात आम्ही मीडिया आणि हितचिंतकांना गोपनीयतेची विनंती करतो,” असं मलायकाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, या पोस्टमध्ये तिने आई जॉयसी, तसेच तिची बहीण अमृता आणि कुटुंबातील इतर सदस्यांची नावं लिहिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

महायुतीत दारार?; भाजप नेत्याचे अजित पवारांवर गंभीर आरोप

विधानसभा निवडणुकीआधीच काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडण्याचं आवाहन; काय घडलं?, वाचा सविस्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here