आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीचं मणक्याची शस्त्रक्रिया पार पडली आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील काही दिवस आराम करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून ते घरूनच काम करत आहेत.
हे ही वाचा : शाळा, महाविद्यालये सुरू राहणार की बंद; आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनालाही अनुपस्थित राहिल्याने विरोधकांनी मु्ख्यमंत्र्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा सल्ला दिलाय.
मला वाटतं की, मुख्यमंत्रीपद इतर कोणाकडे तरी सोपवावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत ही गोष्ट खरी आहे. अजून त्यांना ठिक होण्यासाठी 2-3 महिन्यांच्या कालावधी आहे, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“कणकवलीत शिवसैनिकांचा नितेश राणेंविरोधात आक्रमक मोर्चा; बाबा मला वाचव, काॅक, काॅक… अशा दिल्या घोषणा”
…त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते; चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला इशारा
नितेश राणेंवर कारवाई करा, अन्यथा…; शिवसेनेचा इशारा