“महाविकासआघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका”

0
220

अहमदनगर: राज्यातील महाविकासआघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आहेत, अशी बोचरी टीका माजी मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांनी केली. ते शनिवारी सोलापूर-नगर महामार्गावर दूध दरवाढीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनावेळी बोलत होते. यावेळी राम शिंदे यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला हा संसार आहे. घरातला कर्ता माणूस कोपर्‍यात बसला आहे. प्रजा आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. आमच्या सरकारमध्ये आम्ही शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचे ठरवले होते. मात्र या सरकारने अनुदान दिले नाही, असा आरोप राम शिंदे यांनी केला.

दरम्यान, काँग्रेसकडून मात्र भाजपचे हे सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

भाजपचे 40 आमदार आमच्या संपर्कात- बच्चू कडू

भाजप भविष्यात शिवसेनेसोबत युती करणार का? नितीन गडकरी म्हणाले…

देवेंद्र फडणवीस यांना कदाचित WHO मधून मार्गदर्शनासाठी बोलवतील; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here