Home महाराष्ट्र “महाविकास आघाडीने CM पदाचा उमेदवार ठरवण्याऐवजी विरोधी पक्षनेता ठरवावा”

“महाविकास आघाडीने CM पदाचा उमेदवार ठरवण्याऐवजी विरोधी पक्षनेता ठरवावा”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रत्येक पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. जागावाटपाची चर्चा सुरू आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जोरदार टोला लगावला आहे.

‘महाविकास आघाडी स्वार्थासाठी झालेली आघाडी असून त्यांच्यात काहीही केले तरी बिघाडी होणारच आघाडीने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवण्याऐवजी विरोधी पक्षनेता ठरवावा कारण त्यांचा पराभव अटळ आहे’, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये दाखल; प्रकृतीबदल महत्त्वाची अपडेट समोर

ब्रेकींग न्यूज ! बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या”

सांगलीतील ‘या’ काँग्रेस नेत्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश

पुण्यात चंद्रकांत पाटलांविरोधात अमोल बालवडकर यांनी थोपटले दंड, जोरदार केलं शक्तीप्रदर्शन