महाविकास आघाडीचं सरकार पाडून दाखवावंच; अशोक चव्हाणांचं विरोधकांना आव्हान

0
164

औरंगाबाद : राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडून दाखवावंच, असं म्हणत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी विरोधकांना खुलं आव्हान दिलं आहे. ते औरंगाबाद जिल्ह्यात माध्यमांशी बोलत होते.

भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातील सरकारे पाडण्याचं काम केंद्र सरकारकडून सुरु आहे. केंद्र सरकार राज्यातील सरकारांना अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रात 3 पक्षांचं महाविकास आघाडीचे सरकार आहे. आमचं सरकार भक्कम असून ते त्यांनी पाडून दाखवावंच. आम्ही त्यांचं आव्हान स्वीकारतो, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी विरोधकांना आव्हान दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांनी निष्ठेच्या गप्पा माराव्या?”

संजय राऊत हे विदूषक असून चेष्टेचा विषय झाले आहेत; नारायण राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल

…तर आमचाही तोल जाईल आणि मातोश्रीच्या आतल्या गोष्टी बाहेर काढेन- नारायण राणे

उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी राहण्याची लायकी नाही- नारायण राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here