पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर, 3 महिन्यात सरकार पडेल- सुधीर मुनगंटीवार

0
155

मुंबई : राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार तीन महिन्यात पडेल. तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ हे सरकार टिकणं आणि टिकवणं ही कोणत्याही राजकीय पक्षाची घोडचूक आहे, असं वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.

राज्यात शुभकार्य कधी ना कधी व्हायचंच आहे. तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ हे सरकार टिकणं आणि टिकवणं ही कोणत्याही राजकीय पक्षाची घोडचूक आहे. जेव्हा अशापद्धतीने सूडाचे राजकारण वाढतं, तेव्हा सत्तेचा प्रलय येतो. पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर आहे, असं म्हणत मुनगंटीवार यांनी  सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, कोशिश करने वालों की हार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, असंही मुनगंटीवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या राॅयल स्टोन बंगल्यात आत्महत्या करण्याचा प्रयत्न”

“महाराष्ट्राच्या इतिहासात ठाकरे सरकार हे लबाड सरकार म्हणून ओळखलं जाणार”

राखी सावंतचा ‘नगिना’ अंदाज पाहिलात?; पहा व्हिडिओ

“सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here