महाराष्ट्राला कर्तबगार मुख्यमंत्री हवाय, ड्रायव्हर नकोय; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

0
292

सिंधुदुर्ग : आपण मंत्रालयात स्वत: गाडी चालवत जातो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या मुलाखतीत म्हटलं होतं. यावर भाजप खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

आपण मंत्रालयात स्वत: गाडी चालवत जातो, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण महाराष्ट्राला कर्तबगार मुख्यमंत्री हवाय, ड्रायव्हर नकोय, असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

दरम्यान, ज्ञान नसलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला म्हणून महाराष्ट्र पिछाडीकडे चालला आहे. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नाही, अनुभवला नाही, असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

चंद्रकांत पाटलांचा जन्म राजकारणासाठी नव्हे तर हिमालयात जाण्यासाठी झाला आहे- हसन मुश्रीफ

महाविकास आघाडी जिंकल्यास फडणवीस दिल्लीत जातील- अशोक चव्हाण

अभिनेत्री स्मिता गोंदकर कोकणच्या किनारी, सोेशल मिडियावर फोटोंचा धुमाकूळ

ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी, आता जमत नाही म्हणा आणि सोडून द्या- चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here