“कोरोनाची लढाई कशी लढावी ते महाराष्ट्रानं कर्नाटक आणि उत्तर प्रदेशाकडून शिकावं”

0
179

नवी दिल्ली : महाराष्ट्राने कोरोनाची लढाई कशी लढावी ते कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांकडून शिकावं, असं म्हणत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ठाकरे सरकारवर खडेबोल सुनावले.

महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे. कोमहारोनाच्या संकटात जे काही महाराष्ट्रात सुरु आहे ते चांगलं नाही. शरद पवारांच्या हाती या सरकारची सूत्रं आहेत तरीही असं घडतं आहे ही बाब आश्चर्य वाटण्याजोगी आहे, असं राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेनेने सत्तेच्या हव्यासापोटी भाजपाला धोका दिला, असा आरोप राजनाथ सिंग यांनी केला आहे. ते भाजपाच्या जनसंवाद कार्यक्रमात बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय?; मुख्यमंत्र्यांनी बोलवली मंत्रिमंडळाची बैठक

शिवसेनेने सत्तेच्या हव्यासापोटी भाजपाला धोका दिला- राजनाथ सिंग

“कोरोना संसर्गाबाबत चीनचा मोठा खुलासा”

महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे; राजनाथ सिंग यांची राज्य सरकारवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here