महाराष्ट्र जितका शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा आहे, तितकाच तो भाजपचाही असायलाच हवा- संजय राऊत

0
169

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर सर्वच स्तरावरुन तिच्यावर टीकास्त्र करण्यात येत आहे. तसेच मात्र राज्यातील विरोधी पक्षाने कंगणाला जाहीरपणे पाठींबा दिला होताय याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

महाराष्ट्र जितका शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा आहे, तितकाच तो भाजपचाही असायलाच हवा. महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान ही मंडळी कसा काय सहन करू शकतात?, असा प्रश्न सामना अग्रलेखातून विरोधी पक्षाला केला आहे.

दरम्यान, तसेच मुंबई पोलीस माफिया आहे, असं विधान करणाऱ्यांचीच चौकशी व्हायला हवी, अशी मागणी सामना अग्रलेखातून केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

दाऊदच काय त्याच्या सात पिढ्या जरी खाली आल्या तरी मातोश्रीचं वाकडं करु शकणार नाहीत- एकनाथ शिंदे

डायरेक्ट दाऊदची धमकी, आता तरी घरातून बाहेर निघा मुख्यमंत्री साहेब- नितेश राणे

माझी ताकत काय आहे ते 105 आमदार असूनही विरोधी पक्षांमध्ये बसलेल्यांना विचारा- संजय राऊत

दाऊद म्हणत असेल हाच मुख्यमंत्री पाहिजे; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here