“महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! शरद पवार-प्रकाश आंबेडकर यांची भेट, चर्चांना उधाण”

0
71

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात भेट झाली आहे.

ही बातमी पण वाचा : “माझ्या बॅगेत आठ शर्ट असतात, एकावर शाई फेकली की दुसरा शर्ट घालतो, अन्…”

या दोन्ही नेत्यांनी चाय पे चर्चा केली आहे. स्वत: खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आंबेडकर यांची शरद पवार यांच्याशी भेट घडवून आणली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, या भेटीमुळे प्रकाश आंबेडकर हे इंडिया आणि महाविकास आघाडीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

दिवाळीत पवार कूटूंब एकत्र येणार का?; सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या…

“मनसेचा मोठा राजकीय डाव, निवडणूकीआधी बारामतीत मोठ्या हालचाली”

‘उद्धव ठाकरे यांना अटक करा’- नितेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here