महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे; मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन

0
210

मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रातील 58 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहेत. या सर्वांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं आहे.

या सर्वांचे अभिनंदन करताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे, असे नमूद केले आहे. या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी महाराष्ट्र पोलिसांचे सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ब्रीद उंचावणारी कामगिरी केली आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, तुमच्या या कामगिरीसाठी सर्वांना सलाम, आणि जाहीर पुरस्कारासाठी या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

पार्थ प्रकरणावर रोहित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…..

…त्यामुळे फडणवीसांनी तिकडेच राहावे; बिहारच्या प्रभारीपदावरुन काँग्रेसचा टोला

“महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला कवडीचीही किंमत नाही”

“शरद पवारांचं बोलणं हे आजोबांचा सल्ला म्हणजे आशीर्वाद यादृष्टीने घेतलं तर मनावरचा ताण कमी होईल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here