“महाराष्ट्र मॉडेल…महाविकास आघाडीच्या आमदारावर जर दिवसाढवळ्या गोळीबार होत असेल तर…”

0
235

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार झाला. यानंतर यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

महाराष्ट्र मॉडेल…सत्ताधारी महा विकास आघाडीच्या आमदारावर जर दिवसाढवळ्या गोळीबार होत असेल सामान्य जनतेच्या जीवीताची सुरक्षा कोणी करायची? अर्थात राज्य सरकार खंडणी वसुलीत गर्क असेल तर कायदा सुव्यवस्थेबाबत यापेक्षा वेगळी अपेक्षा आपण काय करणार?, अशी टीका अतुल भातखळकरांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

केंद्रावर खापर फोडण्याची राज्य सरकारची खेळीदेखील न्यायालयात उघडकीस आली- केशव उपाध्ये

“कोल्हापूरमध्ये शनिवारी मध्यरात्रीपासून 8 दिवसांचा कडकडीत लाॅकडाऊन जाहीर”

PSI परीक्षा उत्तीर्ण 737 उमेदवारांना ट्रेनिंगला पाठवणार- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी विधानसभेच्या आमदारावर भरदिवसा गोळीबार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here