महाराष्ट्राने एक चांगला नेता गमावला- सचिन सावंत

0
367

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत भालके यांचं शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात निधन झालं. ते 60 वर्षांचे होते. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीट करत भालके यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

‘आमदार भारत भालके यांचे निधन अत्यंत दुःखदायक व अविश्वसनीय आहे. काँग्रेस पक्षात असताना त्यांचा अनेकदा संपर्क यायचा. आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांची धडपड व कारखान्याच्या करिता चिंता मी पाहिली आहे. एक चांगला नेता महाराष्ट्राने गमावला. भावपूर्ण श्रद्धांजली’, असं सचिन सावंत म्हणाले.

दरम्यान, भारत भालके जाण्यामुळे संपूर्ण राजकीय विश्वात शोककळा पसरली आहे. आमदार भारत भालके यांच्या जाण्यामुळे अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

महाविकासआघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण, मात्र अचिव्हमेंट काय?- देवेंद्र फडणवीस

कुछ लोगों को सीख नहीं मिलती, उनसे अपेक्षा क्या करना; देवेंद्र फडणवीसांचा सरकारला टोला

ठाकरे सरकारला ‘चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए’; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

राष्ट्रवादीने एक चांगला लोकप्रतिनिधी, तसेच मी निकटचा सहकारी गमावला-अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here