महाराष्ट्र सांभाळता येत नाही, आणि…; संजय राऊतांच्या वक्तव्यावरुन नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

0
158

मुंबई : बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करायला हवं, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं होतं. त्यावर भाजप खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र, सांभाळता येत नाही, आणि चालले देशातील दुसरी राज्य सांभाळायला!” असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे. या संदंर्भात नारायण ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

पृथ्वीराज चव्हाणांना निवडून येण्यासाठी शरद पवारांची मदत घ्यावी लागते, तर हरकत काय? बाळासाहेब थोरातांचा राऊतांना प्रतिप्रश्न

देवेंद्र फडणवीस देशातील सर्वोत्तम विरोधी पक्षनेता; संजय राऊतांनी केलं कौतुक

“मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा”

पृथ्वीराज चव्हाण यांना साताऱ्यात निवडून येण्यासाठी शरद पवारांची मदत घ्यावी लागते- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here