“नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि पुत्र नितेश राणे यांना लुकआऊट नोटीस जारी”

0
405

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून राणे कुटुंबीय आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक युद्ध सुरूच आहे.  यातच आता राणे कुटुंबीयांना एक मोठा धक्का बसला आहे.

नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा नितेश राणे यांच्याविरूद्ध लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. तसेच यांसह आणखी 30 जणांना देखील ही नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, डीएचएफएल कर्ज प्रकरणात नितेश राणे आणि नीलम राणे यांना नोटीस देण्यात आल्याचं समोर येतंय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

काय, मी वर्ल्डकपसाठी सिलेक्ट झालोय?; विश्वास न बसल्यानं त्यानं थेट मैदानातून फोनवर केलं कन्फर्म; पहा व्डिडिओ

“भाजप करुणा शर्मा यांच्या पाठीशी, त्यांच्यासाठी आंदोलन करण्याबाबत भाजप विचार करेल”

“मोठी बातमी! छगन भुजबळ यांना मोठा दिलासा, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील सर्व आरोपातून मुक्तता”

पुण्यात गणेशोत्सव काळात संचारबंदी किंवा जमावबंदी नाही- पुणे पोलिस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here