सांगली : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात 24 मे पर्यंत लाॅकडाऊन घोषित करण्यात आला होता. मात्र रूग्णसंख्येत घट होत नसल्याने जिल्ह्यातील लाॅकडाऊन वाढण्याचे संकेत पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिलं.
जिल्ह्यात लाॅकडाऊन लावून देखील पॉझिटिव्हिटी दर कमी येत नसल्याने लॉकडाऊन वाढवण्याचे प्रशासन आणि अनेकांचे मत होते, मात्र पुढील काही दिवसात याबाबत निर्णय घेऊ, असं पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.
महत्वाच्या घडामोडी –
“जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यावर गुन्हा दाखल करा”
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत हे आता सिद्ध होवू लागलंय- नवाब मलिक
“बोरूबहाद्दर म्हणतायत विरोधक ब्लॅक फंगस, म्हणून मुख्यमंत्री कायम कडी लावून घरी बसलेले असतात का?”