“महाराष्ट्रात 31 मे पर्यंत लाॅकडाऊन वाढण्याची शक्यता”

0
170

मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने 30 एप्रिल पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला होता. नंतर हा लॉकडाउन 15 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, तरीही परिस्थिती अद्यापही पूर्णपणे नियंत्रणात नसल्याने पुन्हा एकदा लॉकडाउनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी राज्य सरकार 31 मे पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्याची शक्यता असून आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत यासंबंधी निर्णय होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल”

संज्या राऊतला काडीची किंमत कुठेच नाही; निलेश राणेंचा हल्लाबोल

भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातंय- एकनाथ खडसे

“भाजप सरकार कोरोनाबळींचे खोटे आकडे दाखवतंय”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here