शिवसेना प्रवक्त्यांची यादी जाहीर, संजय राऊत मुख्य प्रवक्ते; तसेच ‘या’ 10 जणांना स्थान

0
159

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवीन यादी तयार झाली आहे. शिवसेना नेते आणि खासदार तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना प्रवक्तेपदी कोण कोण?

संजय राऊत – राज्यसभा खासदार – मुख्य प्रवक्ते

अरविंद सावंत – खासदार (मुंबई)

धैर्यशील माने – खासदार (कोल्हापूर)

प्रियंका चतुर्वेदी – राज्यसभा खासदार

डॉ. नीलम गोऱ्हे – विधानपरिषद आमदार

गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा मंत्री

अ‍ॅड. अनिल परब – परिवहन मंत्री

उदय सामंत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

सुनील प्रभू – आमदार (मुंबई)

प्रताप सरनाईक – आमदार (ठाणे)

किशोरी पेडणेकर – महापौर (मुंबई)

महत्वाच्या घडामोडी-

आम्ही विचार केला त्यापेक्षा ते जास्त नॉटी आहेत; अमृता फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

…तर एकाही अधिकाऱ्याला गाडीत फिरू देणार नाही; रूपाली पाटील ठोंबरेंचा पालिकेला इशारा

महिलांचा आदर करण्याची शिवसेनेला शिकवण- संजय राऊत

धमकीचे फोन खरे आहेत की कुणी जाणीवपूर्वक करत आहे, याची चाैकशी झाली पाहिजे- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here