देवेंद्र फडणवीसांकडून संयम शिकण्यासारखा; पंकजा मुंडेंनी उधळली स्तुतीसुमने

0
443

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी विश्वनाथ कॉरिडोरच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकत्र दिसले. यावेळी बोलताना पंकजा मुंडेंनी देवेंद्र फडणवीसांचं काैतुक केलं.

हे ही वाचा : अखेर ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी मागितली माफी, म्हणाले…

देवेंद्र फडणवीसांकडून संयम शिकण्यासारखा आहे, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं. त्या आष्टीत नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होत्या.

काही लोक फडणवीसांकडे जागा वाटपासाठी गेले होते. 50-50 टक्के जागांची मागणी करत होते. त्यावेळी फडणवीसांनी संयम दाखवला. त्यांच्याकडून संयम शिकण्यासारखा आहे. त्यानंतर त्यांना मी एक फॉर्म्युला दिला. मी म्हटले, 50 टक्के जागा दिल्या तर समोरच्याच विजय होत असतो. एकाला आष्टीत आणि दुसऱ्याला पाटोद्यात उभे करा. शिरूरमध्येही युती करा, अशी सूचनाही मी त्यांनी केली होती, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी –

“मनसेचा कर्नाटक सरकारला थेट कानडीतून इशारा”

नगरपरिषदेत शिवसेनेचा धुव्वा उडणार, त्यामुळे…; नारायण राणेंचा शिवसेनेला इशारा

“राज्यभरातील शिवरायांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला जाणार; जयंत पाटलांची मोठी घोषणा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here