देवेंद्र फडणवीस यांनी उठाबशा काढू देत, आम्ही त्यांना चितपट करू; जयंत पाटलांचा टोला

0
173

पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उठाबशा काढू देत, आम्ही त्यांना चितपट करू., असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस आता उठाबशा काढत असले, तरी त्यांना माहिती झालं आहे की, मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांचा पराभव होणार आहे. त्यामुळे आम्ही त्यांना चितपट करणार आहोत., असं म्हणत जयंत पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

दरम्यान, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाचही जागांवर महाविकास आघाडीचाच विजय होईल, असंही जयंत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“विधान परिषदेची निवडणूक महाविकास आघाडी लढवणार”

राणीसाहेबांनी नेहमीच आम्हाला साथ दिली; उदयनराजेंकडून पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या खास शैलीत शुभेच्छा

“आमचा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा, हात लावाल तर राख व्हाल”

24 तारखेला ऊर्जामंत्री नितीन राऊतांचा 21 फुटांचा पुतळा जाळणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here