मनसे सोडून जाणाऱ्यांना बघून घेऊ; कार्यकर्ता मेळाव्यात आमदार राजू पाटील यांचा सज्जड दम

0
991

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कल्याण :  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली असून काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता मनसेतील काही लोक इतर पक्षाच्या वाटेवर असल्याचं म्हटलं जात आहे. यावरून आता मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

मनसे सोडून जाणाऱ्यांना बघून घेऊ. मनसे काय आहे हे दाखवून देऊ, असा इशारा राजू पाटील यांनी दिला आहे. तसेच राजू पाटील यांनी मनसेच्या मेळाव्यातच कार्यकर्त्यांना दम भरला आहे.

हे ही वाचा : “मनसेचा ‘एकला चलो रे नारा’; दिव्यात आता मनसे पूर्ण ताकदीनं लढणार”

दरम्यान, मनसे आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत एक मोठा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्या दरम्यान जवळपास 300 जणांनी मनसेत प्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी –

नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप, म्हणाले…

मनसेच्या कार्यक्रमाचा स्टेज कोसळला; राज ठाकरे स्टेजवर असतानाच घडला प्रकार

उद्धव ठाकरे तुमच्यात हिंमत असेल तर मला अटक करा; किरीट सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here