‘नॉटी’ पुरुषांची घाण समाजातून ‘फ्लश’ करु; पुरूष दिन व टाॅयलेट डेनिमित्त अमृता फडणवीसांकडून खास शुभेच्छा

0
156

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

आज आंतरराष्ट्रीय पुरूष दिवस आहे आणि जागतिक शौचालय दिनही आहे. यानिमित्ताने मी देशातील सर्व राष्ट्रभक्त पुरुषांना एक सर्वसामान्य स्त्री म्हणून आवाहन करते की, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन वाईट विचारांच्या काही मोजक्या ‘नॉटी’ पुरूषांच्या आचार विचारांची घाण फ्लश करून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करावी., असं ट्विट करत अमृता फडणवीसांनी संजय राऊतांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“ज्यांचे पूर्वज इंग्रजांना मदत करत होते त्यांनी आम्हाला देशप्रेम शिकवू नये”

“भाजपचा भेसळयुक्त भगवा मुंबईवर कधीच फडकणार नाही”

“बाॅलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या घरी कोरोनाची एन्ट्री”

शिवसेनेनं गेल्या अनेक वर्षात मुंबईचं वाटोळं करण्याचं पाप केलंय- प्रवीण दरेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here