धनंजय मुंडेंवरील संकट दूर होवो; नगरसेवकाचं दोन किलोमीटरपर्यंत दंडवत

0
895

बीड : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या तरूणीने बलात्काराचे आरोप केल्यानंतर विरोधी पक्षाने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे  यांच्या पाठीमागचे शुल्ककाष्ठ दूर होण्यासाठी नगरसेवकाने प्रभू वैद्यनाथ यांच्या चरणी दंडवत घातलं आहे.

परळी येथील नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी तब्बल दोन किलोमीटर अंतर कापत प्रभू वैद्यनाथाला दंडवत घालत प्रार्थना केली. ढोल ताशांच्या गजरात हे दंडवत घालण्यात आले.


महत्वाच्या घडामोडी-

“स्वतःला मोठे समजणारे जाणते नेते येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाही”

“…नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही”

“भाजपचं ठळक यश म्हणजे शरद पवारांचं दत्तक गाव भाजपनं जिंकलं”

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना त्यांच्या गावात सत्ता राखता आली नाही- बाळासाहेब थोरात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here