नाथाभाऊ काय चीज आहे हे तुम्हाला दाखवून देऊ- शरद पवार

0
184

मुंबई : एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना पक्ष प्रवेश दिल्यानंतर केलेल्या शरद पवार यांनी स्वागतपर भाष्य केलं.

नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आता संपूर्ण खान्देश राष्ट्रवादीमय होईल, यात मला शंका नाही. एकदा शब्द दिला म्हणजे त्यावरून नाथाभाऊ मागे हटत नाहीत, असं म्हणत नाथाभाऊ काय चीज आहे हे तुम्हाला दाखवून देऊ, असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं.

दरम्यान, नाथाभाऊ राष्ट्रवादीत आल्याने आता पक्षाला गती येईल. नाथाभाऊंनी खान्देशात पक्ष वाढवण्याचा शब्द दिला आहे. ते जेंव्हा शब्द देतात तेंव्हा तो पूर्ण करतात. त्यावरून मागे हटत नाहीत. ही त्यांची खासियत आहे., असं म्हणत शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांचं स्वागत केलं.

महत्वाच्या घडामोडी-

पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या पाहिजेत, म्हणजे राजकारणात मजा येईल- गुलाबराव पाटील

“एकनाथ खडसे यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश”

कटप्पाने बाहुबलीने का मारलं, याचं उत्तर आजही मिळालं नाही, पण त्यांना आता कळलं असेल टायगर अभी जिंदा है- जयंत पाटील

“शरद पवार राष्ट्रवादी कार्यालयात दाखल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here