सांगलीमध्ये बिबट्याचं दर्शन; सुरक्षेसाठी राजवाडा चाैक-पटेल चाैक रस्ता बंद

0
166

सांगली : सांगलीमध्ये आज बिबट्याचं दर्शन झालं आहे. सांगलीच्या पटेल चाैक ते राजवाडा चाैक रस्ता सुरक्षेसाठी पोलिसांनी बंद केला.

राजवाडा चाैक ते पटेल चाैक दरम्यान राजारामबापू बापू बँकेवरून एक कुत्र्याला मारून तो तिथून उडी मारत खाली आला आहे. आणि आता तो ICICI बँक ते राॅकेल लाईन या भागात असून त्याचा शोध सुरू आहे.

दरम्यान, त्यामुळे सांगलीकरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन”

पैसे थेट खात्यात जमा करा मगच लाॅकडाऊनचं बघा- पृथ्वीराज चव्हाण

गिरीश महाजन यांनी केलेल्या टिकेला एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

मोठी बातमी! वन अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात एम एस रेड्डी निलंबित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here