“ज्या लावारीस संजय राऊतला आपला बाप कोण आहे, हेच माहित नाही, त्याला काय किंमत द्यायची”

0
356

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली. मात्र लगेच त्यांचा जामीन मंजूरही झाला. यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखात नारायण राणे आणि भाजपविरोधात जोरदार टीका करण्यात आली होती.

राणे फार दिवस मंत्रिमंडळात राहणार नाही, याबद्दल फडणवीसांच्या मनातही शंका नाही, असं सामनातून संजय राऊतांनी म्हटलं होतं. यावर आता भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.

कोण राणे म्हणणारे 2 दिवसांपासून सामनातून अग्रलेख लिहून आपण ठाकरे च्या मिठाला जागतो..आणी पवारांचा लोंबता नाही हे दाखवत आहे! स्व.माँ साहेबबद्दल याच नालायकाने काय लिहिले होते हे लोकप्रभामध्ये वाचावे! ज्या लावारीस संजय राऊतला आपला बाप कोण आहे हेच माहित नसेल त्याला काय किंमत द्यायची!, असा घणाघात नितेश राणेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

नारायण राणेंची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा फोन; म्हणाले…

भाजपकडे सध्या सीबीआय आणि ईडी हे दोन चंगू-मंगू; विनायक राऊतांचा टोला

संजय राऊत संपादक पदाच्या लायकीचे नाहीत; नारायण राणेंचा हल्लाबोल

“कंडोम नाही म्हणून फेविक्विकचा वापर, सेक्स करताना विचित्र प्रयोगाचा वापर केल्यानं तरूणाचं मृत्यू”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here